ग.भा. चंपाबाई राठोड यांचे निधन




दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७-- सोयगाव तालुक्यातील चारुतांडा येथील चारूनगर मधील रहिवासी ग. भा. चंपाबाई नारायण राठोड वय ८५ वर्षे यांचे दि.२७ रविवारी दुपारी ०१:०५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.


त्यांचेवर दि.२८ सोमवारी सकाळी ०९:०० वाजता चारुनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात सात मुलं,पाच मुली,सुना नातू व पंतू असा मोठा परिवार आहे. त्या ह.भ.प. कै. नारायण महाराज राठोड यांच्या पत्नी होत्या.

Post a Comment

0 Comments