पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांचा सत्कार संपन्न


लोणी( वार्ताहर)

सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने, सत्कार करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी उत्तमराव मोरे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती होऊन मुंबई शहर येथे बदली अतिशय विनम्र व प्रेमळ स्वभावाच्या व कडक शिस्त हीच त्यांची कामाची पावती म्हण्यास वावगे ठरणार नाही, असे मनोगत सुवर्ण भरारी संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख रवि माळवे  यांनी व्यक्त केले,

 तसेच यावेळी पीएसआय बाबासाहेब सांगळे यांची पदोन्नती सत्कार करण्यात आला सुवर्ण बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुवर्ण बहुउद्देशीय  सेवाभावी संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष, ज्ञानेश्वर साबळे अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पंडित, पत्रकार शंकर सोनवणे, पो. हेड दिनकर चव्हाण, वाहन चालक पो. बाळकृष्ण वर्पे ,रामभाऊ नेहे , राजु गवळी आधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments