विशाल भाऊ तोरणे यांची.भीमशक्ती संघटनेच्या. अहिल्या नगर जिल्हा महासचिव पदी निवड



नंदकुमार बगाडे 

 अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी.
 


 श्रीरामपूर तालुक्यातील. पढेगाव येथील. सामाजिक युवा धडाडीचे. कार्यकर्ते. विशाल भाऊ तोरणे. यांची. भीम शक्ती संघटना अहिल्यानगर जिल्हा. महासचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली.

 यावेळी. शासकीय विश्रामगृह येथे श्रीरामपूर शहरांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी. भीम शक्ती संघटना जिल्हाध्यक्ष. संदीप भाऊ मगर हे होते.
 यावेळी. अनेक कार्यकर्त्यांचे निवड करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी भीमशक्ती मध्ये प्रवेश केला. यावेळी. आपल्या मार्गदर्शन करताना. संदीप मगर म्हणाले. भीमशक्ती संघटनेमध्ये येणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची आम्ही स्वागत करत आहोत. भीमशक्तीचे हात बळकट करण्यासाठी. आणि माननीय खासदार भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष. चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या पाठीशी युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महिला भगिनींनी सुद्धा भीमशक्ती संघटनेमध्ये सामील व्हावे. आम्ही येणाऱ्या येणाऱ्यांचे स्वागतच करू.
 भीमशक्ती संघटना ही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणारी एक संघटना आहे. आम्ही येणाऱ्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य च्या निवडणुकीसाठी. महिला युवक कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उतरणार आहे. या संघटनेमध्ये. बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहे.
 ही निवडणूक. खासदार. चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या आदेशावरून लवकर जिल्ह्यामध्ये. अहिल्यानगर जिल्हा प्रत्येक तालुका आणि गाव तिथे शाखा काढणार आहोत यासाठी युवा पिढी महिला भगिनींनी संघटित होऊन. भीमशक्ती संघटना वाढण्यासाठी भीमशक्ती संघटनेमध्ये सामील व्हावे.
 यावेळी. पढेगाव तालुका श्रीरामपूर येथील. सामाजिक युवा. धडाडीचे कार्यकर्ते आणि युवकांचे अशा स्थान विशाल भाऊ तोरणे. यांची. अहिल्यानगर जिल्हा भीमशक्ती संघटना महासचिव पदी निवड करण्यात आली.
 यावेळी मगर म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते. विशाल भाऊ तोरणे यांनी श्रीरामपूर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये. सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक अशा अनेक कार्यातून सर्वसामान्य होणाऱ्या जनतेवर होणाऱ्या अन. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न. शासन दरबारी मांडून त्यांनी आपल्या कार्यातून. सामान्य जनतेला. विविध शासकीय योजनेचा फायदा मिळवून देऊन. न्याय दिला आहे.
 म्हणून. भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. खासदार चंद्रकांत हंडोरी यांच्या आदेशावरून. तसेच. जिल्हा अध्यक्ष. संदीप भाऊ यांच्या शिफारशी अनुस्वार. विशाल भाऊ तोरणे यांची. अहिल्यानगर जिल्हा महासचिव पदी आणि नियुक्ती करीत आहोत. त्यांच्या पुढील कार्यास. भीमशक्ती संघटनेच्या आम्ही त्यांचे स्वागत करीत आहोत.
 यावेळी. तोरणे म्हणाले. माझ्यावर जी. जबाबदारी टाकली आहे. ती म्हणजे अहिल्यानगर महासचिवपदी. माझी निवड केली. आणि मी इथून पुढे. भीमशक्ती संघटना वाढीसाठी. अहोरात्र प्रयत्न करीन आणि माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना युवक कार्यकर्त्यांना महिला भगिनींना. संघटना वाढीसाठी काम करण्याची संधी देणार आहे.
 लवकरच. पढेगाव येथे. भीमशक्ती संघटनेचे शाखा ओपनिंग करून. मी माझ्या गावाच्या पासून. स्थापन करणार आहे.
 यावेळी. तोरणे यांची निवड झाल्याबद्दल. संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते आणि विविध संघटनेचे अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे. संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यामधून त्यांचे अभिनंदन चा वर्ष होत आहे.
यावेळी. या मिटींगला. भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते. आकाश शेंडगे. अनिल माघाडे. किरण ढोकणे बसपा कार्यकर्ते. सचिन राठोड. विजयाताई  बारसे रोहिणी बनसोडे. मच्छिंद्र ढोकणे. चंद्रशेखर कदम. अनिल त्रिभुवन शिवाजी त्रिभुवन. सुशील गोरे. जाकीर शहा. बाळासाहेब आवारी राहुल खरे. आसाराम पोटफोडे. आधी भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते. उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments