नंदकुमार बगाडे
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी
श्रीरामपूर येथे आमदार हेमंत ओगले यांचा विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्ताने विविध संघटनेच्या वतीने आणि राजकीय पुढार्यांच्या वतीने आमदार ओगले यांचा वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छुक शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला.
यावेळी आमदार ओगले. म्हणाले. श्रीरामपूर तालुका व शहरासाठी चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि श्रीरामपूर मध्ये झालेल्या अतिक्रमणांच्या सर्वसामान्य जनतेचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी मी अहो रात्र प्रयत्न करीन आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्याकडे शिष्टमंडळात शिस्त मंडळाच्या माध्यमातून भेटणार आहे तसेच मी श्रीरामपूर शहर आणि तालुक्यासाठी आमदार दीदी कमी पडू देणार नाही यासाठी सामान्य जनतेने माझ्या पाठीशी उभा राहणे हे गरजेचे आहे.
महाराष्ट्र मध्ये जिकडे सत्ता तिकडं पुढारी अशी अवस्था झाली आहे पण या पुढार्यांना सामान्य नागरिकांचे देणे घेणे नसून स्वार्थासाठी पक्ष बदलण्याच्या तयारीत इकडून तिकडे उड्या मारतात हे खरे आहे. मात्र सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे मी श्रीरामपूर तालुक्यासाठी व शहरासाठी कधीच आमदार निधी कमी पडू देणार नाही माझ्यावर जो आपण विश्वास टाकला मी त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही अतिक्रमणामध्ये झालेल्या सामान्य जनतेचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नवरात्र प्रयत्न करणार आहे.
कोणी कुठेही जा पण मी काँग्रेस पक्षातच राहणार सध्या जरी काँग्रेसला दिवस नसले तरी येथून पुढे मी काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम करून सर्वसामान्य नागरिकांना व जनतेला ही सहसा घेऊन पक्षाची मोरजी बांधणी करून करीन यामध्ये सर्वसामान्य युवक युवतींना पक्षामध्ये सामील करण्यासाठी लवकरच काँग्रेसचा मेळावा घेण्याचे माझे मानस आहे
यावेळी श्रीरामपूर शहरातून आणि तालुक्यातून आलेल्या विविध सामाजिक संघटनेच्या वतीने आमदार हेमंत ओगले. विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी. अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी आदर्श पत्रकार महाराष्ट्र राज्य यांनी माझी नगर उपाध्यक्ष श्रीरामपूर करण दादा ससाणे यांच्या समावेशित आमदार हेमंत ओगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
0 Comments