हरिभाऊ चेचरे यांचे निधन.

लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील लोहगाव येथे जुन्या  पिढीतील जेष्ठ मार्गदर्शक कै.हरिभाऊ यादव चेचरे( वय८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले‌.एक मुलगी .सुना.नातवंडे नाती.असा मोठा परिवार आहे.. नारायण चेचरे. दत्तात्रय चेचरे . लोहगाव सोसायटीचे विद्यमान सदस्य व माजी उपाध्यक्ष विजय चेचरे .
यांचे ते वडील होत. 

त्यांच्यावर प्रवरनगर येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक सांस्कृतीक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments