शिर्डी (वार्ताहर)
शिर्डी येथे युवा क्रांती फौंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेतील एकुण ७२ जणांचा महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मान करण्यात आले: युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलिस मित्र ग्राहक संरक्षण व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य यांचा तिसरा तिसरा वर्धापन दिन व राष्ट्रीय मेळावा पार पडला यामध्ये पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदीप महाराज भाकरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व राष्ट्रीय सह संघटक सुरेश आप्पा गायकवाड यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पुणे जिल्हा संपर्कप्रमुख छायाताई नवले यांनाही महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुणे जिल्हा सदस्या सौ नंदा कापरे, शिरूर तालुका अध्यक्षा सौ माया महाजन शिरूर शहर उपाध्यक्षा कल्पना पुंडे यांनाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ,फाटके ग्राम अध्यक्ष एकनाथ राळे यांनाही महाराष्ट्र भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिरूर तालुका अध्यक्ष सतीश वाखरे , शिरूर तालुका उपाध्यक्ष लहू भाकरे ,शिरूर तालुका कार्याध्यक्ष विलास रोहिले आदींचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी रवींद्र सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या
0 Comments