सोमनाथ घार्गे यांनी नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा स्विकारला कार्यभार!

अ,नगर( प्रतिनिधी)अहिल्यानगर  जिल्ह्याचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी नगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार मावळते पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्याकडून स्वीकारला.


तसेच मावळते पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांची मुंबई शहरात पोलीस उपायुक्तपदी बदली शासनाकडून करण्यात आली आहे.
 नव्याने एसपी म्हणून रुजू झालेले श्री.सोमनाथ घार्गे यांनी श्रीरामपूरमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी(डीवायएसपी) पदावर कर्तव्य बजावलेले आहे.सध्या श्री.घार्गे हे रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. तेथून त्यांची नगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी शासनाकडून बदली करण्यात आल्याने त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

Post a Comment

0 Comments