टाकळीभान( प्रतिनिधी-)
टाकळीभान येथील भाऊसाहेब वामन आहेर, यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे,
त्यांचे मृत्यू समय ६५ वर्ष होते त्यांच्या पश्चात चार मुले दोन मुली पत्नी असा परिवार आहे, त्यांचा स्वभाव मनमिळावू व धार्मिक होता त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे,.
0 Comments