लोहगाव (वार्ताहर)
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती लोहगाव ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्यात आली.त्या प्रसंगी जयंतीनिमित्त दोन महिलाना पुरस्कार देण्यात आला सौ.कमल रविंद्र चेचरे व सौ. विशाखा पद्माकर कुलकर्णी यांचे सत्कार सरपंच श्री.शशिकांत मिलिंद पठारे ,उपसरपंच श्री.अशोक सुखदेव चेचरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.ॲड. बाबासाहेब कुंडलिक चेचरे, मार्गदर्शक, मा. भाऊसाहेब कुंडलिक चेचरे, मा. संचालक, प. डॉ. वि. वि. स. सा.का. प्रवरानगर, श्री. सुरेश चेचरे, मा. उपसरपंच, श्री. दौलत चेचरे, मा. उपसरपंच, श्री. शांताराम चेचरे, तंटामुक्ती अध्यक्ष, श्री. शरद चेचरे, श्री. विजय वांगे, श्री. विठ्ठल दरंदले, श्री. प्रसाद गायकवाड, श्री. रविंद्र चेचरे, श्री. गणपत शिंदे, श्री. शुभम चेचरे, श्री. बाळासाहेब दरंदले, श्री. बाळासाहेब वांगे, श्री. सोपान चेचरे, श्री.रावसाहेब चेचरे, श्री. संजय चेचरे, श्री. संजय शिंदे , श्री.साईनाथ चेचरे, तसेच शाळेतील , श्री अंत्रे सर, श्री. मेहेर सर, अंगणवाडी सेविका , आशा सेविका ,बचत गट सी.आर.पी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. अरुण सोनवणे ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments