श्रीमती वंदना विलास तांबे यांचे निधन



लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव (ताबेनगर)
येथील श्रीमती वंदना विलास तांबे( वय४९) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सून. जावई नातवंडे दिर पुतणे असा मोठा परिवार आहे.

विशाल तांबे व तुषार तांबे यांच्या त्या मातोश्री होत व तात्यासाहेब तांबे यांच्या त्या भाऊ जाई होत
 त्यांच्यावर प्रवरानगर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक राजकीय अध्यात्मिक वैद्यकीय क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments