केंद्रय जनशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांचा शिर्डी येथे सत्कार.


शिर्डी राजकुमार गडकरी 

केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांनी शिर्डीला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले .साई दर्शननंतर त्यांचा साई संस्थांनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी श्री साई मूर्ती व शाल देऊन सत्कार केला. 

यावेळी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक व राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी शिर्डी विमानतळावर नामदार सीआर पाटील यांचा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी खासदार महाडिक व आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments