ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले साई समाधीचे दर्शन

शिर्डी (प्रतिनिधी) मा. ना. राधाकृष्‍ण विखे पाटील, (जलसंपदा मंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य) यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

 साईदर्शनानंतर  श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments