श्रीमती तान्हुबाई तळोले यांचे निधन.

लोहगाव (वार्ताहर)

संगमनेर तालुक्यातील औरंगपूर येथील श्रीमती.
 तान्हुबाई पुंजाजी  तळोले (वय १०२)        वृद्धापकाळाने निधन झाले.

 तान्हुबाई ह्याअतिशय कष्टमय जीवन  जगल्या त्यांच्या काळात त्यांनी चार बैलाचा नागर. चार बैलांच्या पाण्याच्या मोटा  त्यांनी हाकल्या शेतीतील सर्व कामे त्यांनी केली.

 त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन नातवंडे  नाती असा मोठा परिवार आहे. औरंगपूर सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पुंजाजी तळोले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यावर औरंगपूर येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक  कलाक्षेत्रातील  मंडळी बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता  .

Post a Comment

0 Comments