भिलडोंगर येथे नाना जी देशमुख प्रकल्प योजना विषय कार्यक्रम साजरा

नंदकुमार बगाडे 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 (PoCRA 0.2) अंतर्गत, ग्राम कृषि विकास समिती सदस्य आणि स्वयंसेवकाकरिता, प्रकल्प ओळख प्रशिक्षण, मौजे-भिलडोंगर येथे दि. 2 एप्रिल रोजी पार पडले.

 सदर प्रशिक्षणास सरपंच श्री चिंतामण खुळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. जी. डी. जाधव, कृषी सहाय्यक श्री.गोविंद भोसले, ग्राम कृषी विकास समिती सदस्य, स्वयं सहाय्यक तसेच गावातील शेतकरी मंडळी उपस्थित होते.विनोद राठोड, नामदेव राठोड, किरण पवार, प्रवीण पवार,दामू राठोड, प्रलाद राठोड, बाबाराव ढंगारे, सदाशिव पवार,कृषी सहाय्यक भोसले यांनी पोकरा अंतर्गत योजना विषय सविस्तर माहिती दिले
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार नंदकुमार बगाडे यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments