आप्पासाहेब नेहे यांचे निधन

लोहगाव( वार्ताहर) राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब रामचंद्र नेहे (वय९५) यांचे नुकतेच वृद्धाप काळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे नाती दोन मुली जावई असा मोठा परिवार आहे. संजय नेहे.बाळासाहेब नेहे. यांचे ते वडील होत
त्यांच्यावर पुणतांबा येथे अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक. राजकीय .सांस्कृतिक. अध्यात्मिक. क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. दशक्रिया विधी १९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी नऊ वाजता चांगदेव मंदिर पुणतांबा येथे होईल.

Post a Comment

0 Comments