विनायक मेथवडे यांचा सत्कार संपन्न.


लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्य पदी नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल विनायक मनोहर मेथवडे, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदी नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक पदी दिलीप डहाळे व पर्यवेक्षिका पदी संगीता सांगळे यांची छत्रपती युवा ग्रामीण पत्रकार महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष कोंडीराम नेहे पाटील यांच्या हस्ते सत्कार केला.
याप्रसंगी, उपप्राचार्य श्रीमती अलका आहेर, संजय ठाकरे, डॉ. शरद दुधाट, सुखदेव परते, बाबासाहेब अंत्रे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments