सोयगाव शहरात भाजपाच्या वतीने स्थापना दिवस उत्साहात साजरा



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.06 - सोयगाव भाजपच्या वतीने 45 वा स्थापना दिवस शहरात उत्सवात साजरा करण्यात आला.


दरम्यान यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी ऑनलाईन बैठकीत सहभाग घेतला होता. यावेळी तालुका अध्यक्ष बद्री राठोड, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, माजी सरपंच वसंत बनकर, शहराध्यक्ष योगेश पाटील, सुनील गावंडे, नगरसेवक राजेंद्र जावळे, जरंडी उपसरपंच संजय पाटील, विशाल गिरी, मयूर मनगटे, सुनील ठोंबरे, मोतीलाल वाघ, दिलीप पाटील, आकाश पाटील, दीपक पाटील, साधूनाथ चौहान, योगेश मानकर, राहुल परदेशी, मंगेश सोहणी, प्रमोद पाटील आदींसह मोठय़ा संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments