टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथे इंग्लिश स्कूल व कै,अण्णासाहेब पटारे जुनिअर कॉलेज विद्यालयामध्ये चावडी वाचन दिन विद्यालयाचे प्राचार्य बबनराव इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला,
याप्रसंगी प्रमुख पाहुणे अशोक शेंडे , रोहित वाघुले ,शेखर रणनवरे, विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय जरे सर ग्रंथपाल बर्फी डीजी व पाचपिंड ए. ए. उपस्थिती होती, व अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पुस्तके वाचन करून , चावडी वाचन दिन साजरा करण्यात आला,
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे
0 Comments