एकनाथ बेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन--

दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.02- सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथील रहिवासी असलेले एकनाथ सुखदेव बेगडे उर्फ एकनाथ महाराज वय 65 वर्षे यांचे दि 02 रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

त्यांचेवर गोंदेगाव येथील स्मशानभूमीत रात्री सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं,दोन मुली,सुन,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.अभाविप महाराष्ट्र प्रदेश पुर्व प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांचे ते वडील होते.

Post a Comment

0 Comments