अहिल्यानगर ( प्रतिनिधी) अहिल्या नगर येथे महारा्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागासाठी नवीन बस सेवा लोकार्पण व अहिल्या नगर- पुणे विना वाहक विना थांबा बस सेवेचा लोकार्पण जलसंपदा तथा पालकमंत्री ना डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी राव कर्डिले, आ संग्राम जगताप , भाजप शहर जिल्हा अध्यक्ष अभय आगरकर, विनायक देशमुख यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी अधिकारी प्रवासी उपस्थित होते. नवीन बस आल्यामुळे प्रवासी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.
ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार राजकुमार गडकरी शिर्डी यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments