लोहगाव (वार्ताहर)
मोफत दारू थांबवायची का मोफत विशेष साप्ताहिक सभेला या
दारू सुटत नाही असे म्हणतात पण अल्कोहोलीक्स अनोनिमस (ए ए) त्याला पर्याय आहे या विश्वव्यापी संस्थेने लाखो दारूड्याची दारू मोफत थाबुन त्याच्या जीवनात सुख, शांती, धैर्य, आणी आनंद परत मिळून दिला आहे अशा या विशेष वैशिष्ट्यपूर्ण संस्थेच्या अल्कोहोलिक अनॉनिमस (ए ए ) चित्तशांती समुह, कोपरगाव तर्फे तालुक्यात व शहरात मद्यपी व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत मदत करण्यासाठी मोफत साप्ताहिक सभा दरं सोमवारी सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत डॉ हेमंत राठी, डोळ्यांचे हॉस्पिटल, तळमजला, बस स्टँड समोर, कोपरगाव जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या संस्थेमध्ये मद्यपी, मद्यपिडीत कुटुंबीय, मित्रपरिवार व आमचे हितचिंतक यांना मोफत प्रवेश आहे तरी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा दारू ही तुमची किवा तुमच्या कुटुंबीयांची, नात्यातील व्यक्तीची ,किंवा मित्र परिवाराची समस्या असल्यास या मोफत विशेष साप्ताहिक सभेला आवश्य उपस्थित राहावे आणि या मोफत विशेष साप्ताहिक सभेत आलेले जेष्ठ ए ए सभासद आपले अनुभव कथन करतील तसेच हजर असणाऱ्या नवागत मद्यपी बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोफत अल्कोहोलिक ॲनॉनिमस (ए ए) चे पॅम्प्लेट किवा मोफत माहिती पुस्तिकेचे वाटप मोफत करण्यात येईल मोफत माहितीसाठी किंवा मोफत मदतीसाठी या 9527652711 मोबाईल क्रमांकावर ताबडतोब संपर्क साधावा असे आवाहन अल्कोहोलीक्स अनोनिमस (ए ए ) चित्त शांती समूह कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर तर्फे करण्यात येत आहे.
0 Comments