अहिल्यानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल
महाराष्ट्र राज्य हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यस्तरीय आदिवेशन आणि मेळावेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थां.निवडणुकी.व.नविन कार्यकारनी जाहिर करण्यात येणार आहे.
या. मेळावेला महाराष्ट्र राज्यातील उपस्थित राहवे. मेळावेचे.हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजीबावरी आणि हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रदेश अध्यक्ष. सुदर्शन अण्णाशिंतोळे यांच्या उपस्थितीत शिडी येथे मेळावा होणार आहे.अशी माहिती. शितोळे यांनी वार्ताहराशी बोलतांना दिली. या मेळाव्या.साठी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण आधिकारी पद आधिकारी उपस्थित राहो असे आव्हान करण्यात आले. यावेळी. महाराष्ट्रातून येणाऱ्या कार्यकारिणी मध्ये महिला आघाडी.यांना पक्षात काम करण्याची संधी देणार आहे. यावेळी.युवा महिला भगिणींनी. व.कार्यकर्ते युवा आदिनांनी उपस्थित रहावे. हा मेळावा लवकरच होणार आहे अशी. शहर अध्यक्ष. बी.एम. पवार यांनी दिली
0 Comments