विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

घोगरगाव येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी,




टाकळीभान (प्रतिनिधी-)

नेवासा तालुक्यातील घोगरगाव , लोखंडे वस्ती येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, 
 यावेळी विश्वकर्मा  प्रतिमेची पुष्पहार घालून विधिपूर्वक पूजा  आरती  करण्यात आले, यावेळी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते,
  यावेळी वसंतराव लोखंडे, रमेश  लोखंडे, भाऊसाहेब लोखंडे, सुदामराव लोखंडे सुभाष लोखंडे,गोरक्षनाथ लोखंडे, गणेश लोखंडे,सचिन लोखंडे, बाबासाहेब लोखंडे,अमोल लोखंडे,शांताराम लोखंडे,प्रवीण लोखंडे,विशाल लोखंडे, राजेंद्र लोखंडे, किरण लोखंडे,सागर लोखंडे,संतोष लोखंडे व महिला व ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते , (सहयोगी पत्रकार दिलीप लोखंडे)

Post a Comment

0 Comments