दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.09- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा दिल्ली विधानसभेवर भगवा झेंडा फडकला त्याबद्दल सोयगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी तर्फे फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस वसंत बनकर, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, शहराध्यक्ष योगेश पाटील, मंगेश सोहनी, संजय चौधरी, शंकर कोथलकर, संजय मंडवे, अजय पाटील, संजय मोरे, संजय आगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments