लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील शहाबाई रामदास पवार (वय५८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात . एक मुलगा.दोन मुली .सून ,पुतणे ,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते देविदास रामदास पवार यांच्या मातोश्री होत. त्यांच्यावर प्रवरानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक .राजकीय. अध्यात्मिक.कलाक्षेत्रातील. मान्यवरांन बरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
0 Comments