मा.श्री. नंदकुमार तात्यासाहेब बगाडे पाटिल यांची.
रत्नागिरी.वार्ताहर आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी पदी निवड.
रत्नागिरी.वार्ताहर.
पारगाव सु जेष्ठ पत्रकार आणि आहिलयानगर.जिलहा.अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती. नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची आहिलयानगर.जिल्हा रत्नागिरी.वार्ताहर प्रतिनिधी रत्नागिरी.येथे झालेल्या बैठकीत बगाडेपाटिल यांची निवड करण्यात आली. यावेळी बगाडेपाटिल यांनी अनेक वृत्त पत्रात काम केले आहे
तसचे बगाडेपाटिल यांनी.प्रसिध्दचया.माध्यमातून अनेक सामाजिक धार्मिक शैक्षणिक अशी विविध शासकीय वैद्यकीय जेष्ठ नागरिक यांना वृत्त पत्रातून शासकीय योजनांचे फायदे.सामान्य गोर गरिबांना योजनाचे फायदे शासन दरबारी प्रश्न मांडून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे .
बगाडेपाटिल यांना अनेक सामाजिक महाराष्ट्रा.राज्यातील अनेक सामाजिक संस्थांचे पत्रकारिता. सामाजिक. धार्मिक. शैक्षणिक क्षेत्रात. पुरस्कार मिळाले आहे. व.अनेक छोट्या मोठ्या.दैनिक मध्ये विविध वृत्त साप्ताहिक मासिक. दिवाळी अंकात लेखन केले आहे. आणि विविध सामाजिक संस्थातेत आपले कार्य करीत आहे.ते गेली 40.वर्षापासून पत्रकारितेत .काम करत आहे.
त्यांच्या.कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे
बगाडेपाटिल यांच्या.निवड झाल्याबद्दल .आहिलयानगर.जिल्ह्यातून.पत्रकार यांच्याकडून. हार्दिक अभिनंदन होत आहे.
त्याच्या निवडीचे आभिंनंदन. आमदार विक्रम पाचपूते साहेब. माजी.आमदार राहूल जगताप पाटील. माऊलीशेठहिरवे संजय मडके. शाहाजी हिरवे पोलिस पाटील भिमराव मोटे.आबासाहेब रेपाळे. शिवाजीराव जगताप. शिवाजीराव दानवेपाटिल. गोरख कदम पाटील. स्वप्निल बगाडेपाटिल. बबनराव बगाडेपाटिल. रशिदशेख. मुक्तताशेख. नानासाहेब मडके. आदेश तुळसे माऊली घोडके. गणेश औंरगे. पंडीत लष्करे. आदिनी बगाडेपाटिल यांच्या.निवडी बदल पारगाव आणि.श्रीरामपूर यांच्याकडून आभिंनंदन होत आहे. अशी माहिती पत्रकार दिलीप कूसाळकर यांनी वार्ताहरांशी दिली आहे यावेळी बगाडेपाटिल यांचा निवडी बदल पारगाव ग्रामस्थ आणि सरपंच. उप.सरपंच. दिलीप कूसाळकर यांच्या.वतीने सत्कार करण्यात आला.
0 Comments