लोहगाव (प्रतिनिधी)
राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता येथे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांना तुरीची खरेदी केंद्र सुरु करावे असे निवेदन.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके शेतकरी संघटनेचे शंकरराव लहारे सचिव सुभाष मोटे संचालक संतोष गोडे॔ दत्तात्रय गोरे राहुल धावणे सचीन कानकाटे हजर होते.
0 Comments