लोहगाव (वार्ताहर)
वाकडी खंडोबाची तालुका राहाता गावातील सबस्टेशन वरून चितळी डिस्लरली कंपनी ला लाईट देऊ नये असे निवेदन ग्रामपंचायत प्रथम लोक नियुक्त सरपंच सौ रोहिणीताई आहेर यांच्या अध्यक्षते खाली ग्रामसभेत शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी ठराव मांडला अनिल शेळके यांनी अनोमोदन दिले आज या ठरावाचे निवेदन श्रीरामपुर येथील कार्यकारी संचालक भंगाळे साहेब यांना दिले.
यावेळी शिवाजी लहारे सुरेश लहारे. बी एल आहेर सर विठ्ठलराव शेळके सुभाष कापसे महेश एलम यांनी निवेदन दिले.
0 Comments