नारायण भाऊसाहेब बेंद्रे यांचे निधन

बाभळेश्वर( वार्ताहर )राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील नारायण भाऊसाहेब बेंद्रे (वय६५) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले .

त्यांच्या पश्चात दोन मुले . एक मुलगी .दोन बहिणी .सुना. नातवंडे. बंधू. पुतणी. पुतणे.भाचे
असा मोठा परिवार आहे .
सर्जेराव बेंद्रे यांचे मोठे बंधू व विजय बेंद्रे, अनिल बेंद्रे व मंदाकिनी मुसमाडे यांचे ते वडील होत.


 त्यांच्यावर बाभळेश्वर येथे राहात्या घराजवळ  अंत्ससंस्कार  करण्यात आले .यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्राबरोबर मोठ्या  संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.यावेळी विविध राजकीय.आध्यात्मीक.क्षेत्रातील
मान्यवरांनी नारायण बेंद्रे यांच्या आठवणींस उजाळा दिला.

 त्यांचा दशक्रिया विधी बेंद्रे वस्ती येथे राहत्या घरी होईल.

Post a Comment

0 Comments