महाराष्ट्र बँकेची शाखा इतरत्र नेऊनये ग्रामसभेत ठराव मंजूर

लोहगाव ( वार्ताहर )

आपल्या वाकडी खंडोबाची तालुका राहाता गावातील महाराष्ट्र बॅंकीची शाखा ही गावातील राहावी असे निवेदन बॅंक मॅनेजर यांना ग्रामसभेतील ठराव प्रतिचे निवेदन देण्यात आले.


 यावेळी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन शिवाजीराव लहारे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शेळके बी एल आहेर सर आण्णासाहेब कोते भिमराज लहारे शंकरराव लहारे संजय दादा शेळके गंगाधर लहारे बाळासाहेब लहारे सुभाष कापसे कारभारी सिरगिरे   डाॅ विजय कोते दिगंबर लहारे विजय नाना जाधव सुभाष गोरे हजर होते
असे गावातील प्रमुख कार्यकर्ते यांनी निवेदन देऊन बॅंक इत्तर ठिकाणी नेऊ नये असे सांगितले यावेळी बॅंक मॅनेजर यांनी मी आपले निवेदन वरिष्ठ आधिकारी यांचे कड़े ताबडतोब पाठवतो आपण ठेवी वाचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा अशी विनंती केली.

Post a Comment

0 Comments