संगमनेर+सत्तेचा महासंग्राम न्युज)
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर बंधारा) येथे जोशीबाबा प्राणप्रतिष्ठा व यात्रा उत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
२ व ३ फेब्रुवारी रोजी रविवारी व सोमवारी दोन दिवस मंदिर व मूर्ती महापूजा प्रारंभ सकाळी आठ ते चार.
४ फेब्रुवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी सहा ते बारा महाराजांच्या काठीची मिरवणूक दुपारी एक ते चार व त्यानंतर संध्याकाळी सहा ते आठ वाजता ह .भ. प. निलेश महाराज पवार (लासलगाव) यांचे हरि कीर्तन होईल व त्यानंतर नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आलेले आहे.
५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते१२ या वेळेत स्वर संगम आर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजक जोशीबाबा तरुण मित्र मंडळ. बंधारा तरुण मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे तरी परिसरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आलेले आहे.
0 Comments