शिर्डी( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील कै. केवळबाई भगवान मोरे यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दि 16 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी सावळीविहीर बु.अमर धाम येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात संपन्न झाला.
मोहनराव भगवान मोरे तसेच रविन्द्र भगवान मोरे व राजेंद्र भगवान मोरे यांच्या मातोश्री होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मोठे दुःख व्यक्त होत आहे.
0 Comments