अभिनेता पंडित प्रमोद याचा पाथरे बुद्रुक गावात सत्कार. (अनेकांनी केले त्याचे फोनवरून अभिनंदन)

लोहगाव ( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील कलाकार अभिनेता व दिग्दर्शक पंडित प्रमोद यांची निवड.

दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर चे निवड झाल्याबद्दल,रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्री ताई सुजय विखे पाटील,यांच्या हस्ते पाथरे बुद्रुक येथे सत्कार करण्यात आले त्यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments