शिव स्वराज्य मंच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी. नंदकुमार तात्यासाहेब बगाडे पाटिल यांची निवड.




श्रीरामपूर प्रतिनिधी. 
पारगाव सु. येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार. नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची. शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटनांच्या. अहमदनगर नगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली 
यावेळी. संस्थापक अध्यक्ष. शिव स्वराज्य मंच. श्री मा. सलमान पठाण. यांच्या.अध्यक्ष ते खाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. 

यावेळी. पठाण म्हणाले. आम्ही शिव स्वराज्य मंचच्या मधेमातुन. अनेक सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे.
तसेच. जेष्ठ नागरिक व.विविध शासकीय शिबीर घेऊन अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून फायदे मिळून देऊन यांचा फायदा मिळून दिला आहे. आम्ही अंध.अपंग. दर वर्षी वह्या. कपडे आणि अन्नदान करून त्यांना मायाची सावली म्हणून काम सामाजिक कार्यातून त्यांना आधार देत सामाजिक कार्य करतो. 
या वेळी. ते म्हणाले.बगाडेपाटिल यांनी पत्रकारितेत आणि सामाजिक कार्यात.गेले अनेक वर्षांपासून अग्रेसर कार्यरत आहे.त्यांनी अनेक सामाजिक संघटनेंचे सामाजिक पुरस्कार मिळवले आहे.निर्भीडपणे अनेक दैनिक साप्ताहिक. मासिक. अंकात. लेखाण केले आहे. 
म्हणून त्याच्या कार्याची दखल घेऊन. नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची. शिव स्वराज्य मंच सामाजिक संघटिने अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .

बगाडेपाटिल म्हणाले माझ्यावर टाकलेल्या जबाबदारी मी या मध्येमातून. गोरगरीबवर होणाऱ्या अन्याय अत्याचार वाचा फोडून न्याय.मिळून. आणि विश्वास टाकला आणि. यापुढचा.गैर काय होईल असे वागनांर नाही. तडा जाऊ देणार नाही.
नंदकुमार बगाडेपाटिल यांच्य.
निवड झाल्याबद्दल. अहमदनगर जिल्ह्यातील पारगाव आणि.श्रीरामपूर येथील. आमदार विक्रम पाचपूते आमदार. हेंमत ओगले. आमदार. संग्राम जगताप पाटील. आणि विधान परिषद अध्यक्ष. राम शिंदे साहेब. माजी.आमदार बबनराव पाचपूते. हनिफ पठाण भारतीय लहूजीसेन राष्ट्रीय सचिव. बाळासाहेब बागूल. भारतीय लहूजीसेन राष्ट्रीय अध्यक्ष..पारगाव सु. सरपंच सुरेखा दत्तात्रय हिरवे. उप.सरपंच .दानवेपाटिल पारगाव सु ग्रामपंचायत सदस्य. यांनी निवडीबदल आभिंनंदन करण्यात येत आहे. अशी दिलीप कूसाळकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments