रामदास महाराज ढोक यांच्या हस्ते ,भोकर जगदंबा देवी च्या कमानीचे भूमिपूजन

टाकळीभान प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यातील जगदंबा देवी भोकर गावच्या  १७ लक्ष रु.च्या कमानीच्या भूमिपूजनाचा शुभारंभ  ह.भ.प रामराव महाराज ढोक यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला. 


याप्रसंगी ह. भ. प. लखन महाराज, भोकरच्या सरपंच सौ. शितलताई पटारे, कॉग्रेस सेवा दलाचे सुदामराव पटारे, राहूल अभंग, प्रताप पटारे, अक्षय वाकडे ,काळुमामा डुकरे, वेनुनाथ डुकरे, सुनील वाकडे ,राजेन्द्र चौधरी, संदीप जगदाळे ,मधुकर वाकडे, भानुदास शिंदे आदीसह भोकर गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments