सोनगाव( वार्ताहर) राहुरी तालुक्यातील धानोरे येथील कै शहाबाई शिवराम शिंदे (वय103 )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचे पश्चात चार मुले एक मुलगी सुना नातवंडे जावई व श्री डॉ विठ्ठल शिवराम शिंदे श्री बापूसाहेब शिवराम शिंदे श्री विलास शिवराम शिंदे श्री अशोक शिवराम शिंदे श्रीमती प्रभावती दिनकर निबे मुलगी यांचे मातोश्री व धानोरे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच डॉक्टर विठ्ठल शिवराम शिंदे यांचे मातोश्री होते.त्याच्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.
0 Comments