मा.ना.पियुष गोयल यांनी घेतले साई समाधीचे दर्शन



शिर्डी ( प्रतिनिधी)

मा. ना. पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्‍य आणि उद्योग मंत्री, भारत सरकार यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानच्‍या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे व मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments