दिव्यांग मुला मुलींचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन .

अहिल्या नगर (वार्ताहर)

महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा समाज कल्याण दिव्यांग यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग मुला मुलींचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन .


डॉ, विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन विळद घाट अहिल्यानगर या ठिकाणी झाल्या यावेळी,
स्पेशल ओलंपिक भारत महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री विखे पाटील अहिल्यानगर समाज कल्याण विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रवीण कोरंटीवार साहेब जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे साहेब पी एम गायकवाड साहेब डॉ,अभिजीत दिवंटे वसंत कापडे साहेब , प्रमोद पंडित अभिनेता दिग्दर्शक अपंग सेवा दल जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर,ज्ञानेश्वर साबळे व संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालकांच्या उपस्थितीत स्पर्धेचे कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

0 Comments