माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्या जाण्याने भारत देशाची.मोठी हानी झाली.बगाडेपाटिल.




अहिल्यानगर.प्रतिनिधी.
पारगाव सु. येथे. नंदकुमार बगाडेपाटिल आणि मित्र मंडळाकडून. यांच्याकडून. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना श्रधाजंली च्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी. बगाडेपाटिल म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनांने कधी.ही. भरून. न. येणारी पोकळी.निर्माण झाली. डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनाने भारत देशाची आर्थ.व्यवसंथाचा कणा कोंडमला आपण एक महान नेत्याला मुकलो आणि ते. काॅ.पक्षाचे जेष्ठ नेते होते. त्यांनी. अनेक मंत्री पदावर कार्यरत राहिले. एक निष्ठ काॅगेंस पक्षात राहिले. 
ते. नेहमी कार्यकर्त्याशी हसतखेळत.व.शांततेत निर्णय घेत. ते. राज्यकीय तज्ञाने अभ्यासु वृत्तीचे होते. शांत आणि मन मिसळून कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांच्या मिळून मिसळून निर्णय घेत असत. त्यांनी.पंतप्रधान असताना. संत शिरोमणी नामदेव महाराज पंढरपूर येथील. स्मारक.संत शिरोमणी नामदेव महाराज पायरी साठी भरपूर निधी दिला होता. त्यांना. महाराष्ट्र राज्य संत नामदेव महाराज शिंपी समाज बांधवाकडून आणि. अहमदनगर जिल्हा शिंपी समाज सामाजिक कार्यकर्ते. व.कार्यकारी संपादक साप्ताहिक उद्याचा शिलेदार. नंदकुमार बगाडेपाटिल यांच्याकडून भावपूर्ण श्रवाजंली वाहण्यात आली. 
अर्थ व्यवस्थेचा कणा.कोलमडला .
पारगाव आणि.श्रीरामपूर. येथील सामाजिक आणि पारगाव ग्रामस्थ व मित्र मंडळ.पारगाव येथील. ह.भ.प.सुहास महाराज कापसे. गोरख कदम. पत्रकार दिलीप कूसाळकर. रामदास कुसाळकर. अथर्व कल्याणकर. बाळासाहेब बगाडेपाटिल. बबनराव बगाडेपाटिल. अल्लीशेख. पांडूरंग दानवेपाटिल. संदिप आल्हाट. बाबासाहेब आल्हाट. स.संतोष मोरे संतोष दातीर. षाबासाहेब घोडके माऊली घोडके. आदेश तुळसे. गणेश शिंदे. अशोक सिदनकर. स्वप्निल बगाडेपाटिल. गणेश भोंदे. आदिनी भावपूर्ण श्रधाजंली वाहिली. शेवटी सामुदायिक श्रथाजंली आणि पसायदान घेऊन त्यांना श्रधजंली वाहिली.

Post a Comment

0 Comments