पारगाव सु येथे. बिबट्याची दहशत. झाल्याने येथील नागरिक भयभीत


अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी 

(नंदकुमार बगाडे  यांच्याकडून.) 

पारगाव सु. येथे आज ठिक 8 ते 9.संध्याकाळी लडकत मळा. कूलागेमळा. भगत मळा. कदम मळा. आणि मोटे वाडी येथे बिबटय़ाचे दर्शन झाल्याने पारगाव परिसरात भितीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या. येथील नागरिकांनी सावध रहावे. 
आणि वेळ आली तर आपण बंदुकीच्या साह्याने हावत गोळी बार करा. व.आपल्या कुटुंबातील परिवाराची. व जनावराची काळजी घेवी. आणि. श्रीगोंदा. तालुका वनरक्षकांना फोन करून आपले कुटुंबातील परिवाराची आणि गुराची काळजी घेऊन आपले संरक्षण करा करण्यासाठी त्यांना फोन करून बोलवा अथवा किंवा बोलवा. 
आपण कूणी ही घराच्या बाहेर पडू नये.आपल्या जीवाची काळजी घे. असे आव्हान. पारगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य. आणि पारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व.पत्रकार. नंदकुमार बगाडेपाटिल यांनी केले आहे. अशी बगाडेपाटिल यांनी दिली.

Post a Comment

0 Comments