श्रीगोंदा विधान सभा निवडणुकीत. 40.000.हजार विक्रमी मतांने विजय.




अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी.) 
नंदकुमार बगाडेपाटिल 
श्रीगोंदा विधानसभा.झालेल्या आतितटि आणि चुरशीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार. आमदार बबनराव पाचपूते यांचे चिरंजीव. विक्रमसिंह बबनराव पाचपूते विजय झाले.
 पाहिल्या.पासूनच आघाडीवर होते. या विजयाचे श्रेय आमदार बबनराव पाचपुते यांचे होते. आणि महायुतीचे संपूर्ण महिलांना लडकी बहिण. शेतकऱ्यांना विज बील माफ.व.पंतप्रधान मोदी. यांच्या.कडून 2000,व.महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या कडून 2000.घरकुल योजनां. जेष्ठ नागरिक 75.वर्षावरीवल. नागरिकांना. व.महिलानांना अर्धा.तिकीट. जेष्ठ नागरिकांना. निवृती. मोफत. एस.टी पास. विधवा महिलांनी डोल. असे विविध शासकीय योजनांचे फायदे मिळून दिले आहे. 
खरा विजया.मध्ये. महिलाभगिणीचा सिंहाचा वाटा आहे. व त्या बरोबर. संपूर्ण सामान्य नागरिक महिला भिगीणी यांचा पण सिंहाचा वाटा आहे. श्रीगोंदा तालुक्यातील. यूवा सामाजिक कार्यकर्ते यांनी विक्रम पाचपूते यांना निवडून आणण्याचा पण वाटा आहे. प्रमुख कार्यकर्ते यांनी. होरपळून. न.जाता. सामान्य नागरिक आणि महिलांना पण पाचपूते निवडून आणण्याचा सिंह वाटा आहे.

Post a Comment

0 Comments