अहिल्यानगर (सत्तेचा महासंग्राम न्युज
श्री. नंदकुमार तात्यासाहेब बगाडे. पाटिल यांना.५९वाढदिवसानिमित्ताने. पारगाव ग्रामस्थ व मित्र मंडळ.व.महाराष्ट्र राज्यातील पत्रकार. आणि ह.भ.प. सुहास महाराज कापसे मित्र मंडळाकडून पारगाव..श्रीरामपूर मित्र मंडळा.श्रीगोंदा ता. पत्रकार बांधवांच्या वतीने. आज दिपावाली आणि वाढदिवसा निमित्तांने लाख लाख हार्दिक शुभेच्छू आणि हार्दिक अभिनंदन व स्वागत करण्यात येत.
सहसंपादक नंदकुमार तात्यासाहेब बगाडे पाटिल. बहुजन जनता पक्ष सोशल मिडिया महाराष्ट्रा.राज्य अध्यक्ष. सत्तेचा महासंग्राम न्युज चे संपादक कोडीराम नेहे पाटील यांच्या कडून बगाडे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. पण संपूर्ण महाराष्ट्रातील संपादक साहेब आणि महिला भगिनी आणि पत्रकार बांधवांकडून हार्दिक अभिनंदन व स्वागत.
सहसंपादक नंदकुमार बगाडे पाटिल यांना पुढील वर्षा सुःख समृद्धी जावो.
आपला स्नेहांकित
ह.प.भ.सुहास महाराज कापसे आणि मित्र मंडळ.पारगाव सु.
0 Comments