शिर्डी (राजकुमार गडकरी)
राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील कार्यकर्ते नुकतेच नागपूर दीक्षाभूमी येथील
विजयादशमी कार्यक्रमासाठी सावळीविहीर बुद्रुक येथून मोठ्या उत्साहात रवाना झाले .सावळीविहीर बुद्रुकचे सरपंच ओमेश साहेबराव जपे यांनी बसचा नारळ फोडून या कार्यकर्त्यांच्या बसला रवाना केले. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी सर्वांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कैलास सदाफळ, आशिष आगलावे, आयशाशेख.आनंद जपे, गौतम गोडगे, गणेश वाघ, जमीर शेख,प्रदीप नितनवरे, सुनील जपे, सागर पगारे, गणेश बनसोडे,यासिन शेख,आदीसह ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटी पदाधिकारी ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. नागपूरला जाण्यासाठी माजी सरपंच सोपान पवार ,पोलीस पाटील सुरेश वाघमारे ,,मधुकर वाघमारे, प्रमोद कोपरे , ताराचंद पवार, रतन गोडगे, विनायकराव वाघमारे,एकनाथ आरणे, राधू पवार, आदी मिनी बस मधून रवाना झाले. या सर्वांना मा. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बाळासाहेब जपे,अमोल कोकणे व रणजीत परदेशी, यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments