लोहगाव (वार्ताहर)
संगमनेर तालुक्यातील लोहारे येथील सामाजिक कार्यकर्ते कै. संभाजी बाळाजी कदम ( वय८५) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. नामदेव कदम व रेवनाथ कदम यांचे ते वडील होत. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आली यावेळी सामाजिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या प्रमाणे मान्यवर उपस्थित होते.
0 Comments