पारनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देसावडे येथील पंचक्रोशीत मिस्तरी म्हणून परिचित असलेले एकनाथ आनंद बनसोडे (वय ७५) याचे नुकतेच दिर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी पाच मुले दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश आनंद बनसोडे,विश्वनाथ आनंद बनसोडे यांचे ते बंधू होत त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
0 Comments