प्रशासनाने उपोषणकर्त्याची दखल न घेतल्यास, विष प्राशन करून जीवन यात्रा संपून टाकू,

 
टाकळीभान-: प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील, संविधान ग्रुपच्या वतीने, गट नंबर 250/1 मधील अतिक्रमण सरसकट काढण्यासाठी व  बस स्थानकाची जागा डॉ ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यासाठी मिळावी, या मागणीसाठी सोमवार दि 7 ऑक्टोबर 2024 रोजी तलाठी कार्यालय टाकळीभान येथे उपोषण सुरू केले असून, आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सुरू होऊन,  प्रशासनाने अद्याप  कोणतीच दाखल घेतली नाही ,आजआमच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही, तर आम्ही विष प्राशन करून जीवन यात्रा संपून टाकू असा, परखड इशारा शंकर रणनवरे, सुंदर रणनवरे, आदी उपोषण कर्त्यांनी दिला आहे

Post a Comment

0 Comments