माठ येथे.आखंड हरी नाम सप्ताहाचे आयोजन. व. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन



श्रीगोंदा बातमीदार( नंदकुमार बगाडे )
श्रीगोंदातालुकयातील माठ.येथे आखंड हरी नाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये. महाराष्ट्रातील.ह.भ.प.रामकृष्ण महाराज खोमणे. ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज रासकर. किरण महाराज.भागवत. पारस महाराज मुथा.ज्ञानेश्वर महाराज तांबे.पांडूरंग महाराज उगले.शिवाजीमहाराज बावस्कर.सोनाली दिदी महाराज. करपे संतचरण बाळकृष्ण वसंतगडकर. विकास नंद महाराज मिसाळ.सागर महाराज बोराटे. संजय महाराज पाचपोर. व.कालयाचे. कि.सकाळी 9.ते 11.होणार आहे.तरी श्रीगोंदातालुकयातील संपूर्ण भाविक भक्तानी यांचा लाभ घेवा. असे आव्हान. ह.भ.प.रमेश (अण्णा.)घेगडे मुंबई (जिल्हा. ठाणे)तालुका शाहापूर. 
आखिलभारतीय मानव विकास सेवा संघ.माठ ग्रामस्थ आणि युवक आणि मित्र मंडळ.आणि भाविक भक्त यांच्या.वतीने आव्हान करण्यात आले. 
या सप्ताहा साठी. महाराष्ट्रातील संपूर्ण भाविक भक्तानी यांचा लाभ घेवा. असे महिती. ग्रामस्थ कमिटी यांनी केली आहे. अशी माहिती. 
आखिलभारतीय मानव विकास सेवा संघ संस्थापक अध्यक्ष. ह.भ.प. रमेश अण्णा घेगडे साहेब यांनी. नंदकुमार बगाडेपाटिल यांनी दिली

Post a Comment

0 Comments