श्रीरामपूर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
श्रीरामपूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना भेटण्यासाठी राज्यसचिव राजाभाऊ कापसे हे जात असताना एमआयडीसी चौफुली श्रीरामपूर येथे त्यांच्या गाडीला आयशर गाडीने जोराची धडक दिली त्यामुळे कापसे यांच्या गाडीचा चक्काचुर झाला सुदैवाने त्यांना जास्त मार न लागता डोक्याला व छातीला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली म्हणून त्यांना संगमनेर रोड येथील अल्फा हॉस्पिटल येथे तातडीने उपचार घेण्यासाठी ऍडमिट केले होते हे रामदासजी आठवले यांना समजतात ते तातडीने श्रीरामपूर येथे येऊन राजाभाऊ कापसे यांची असतेने विचारपूस करून अल्फा हॉस्पिटलचे डॉ सागर जाधव यांच्याबरोबर तब्येतीविषयी विचारपूस करून राजाभाऊ कापसे यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले.
0 Comments