दिलीप शिंदे
सोयगाव, दि. ०४ -- सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला गलवाडा सह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र इंगळे, अनिल इंगळे, सुनील सैदाणे, आकाश इंगळे, आनंदा इंगळे, अक्षय औरंगे, गोविंदा औरंगे, सचिन इंगळे, गोपाल इंगळे, किरण इंगळे, अविनाश इंगळे, निलेश इंगळे,रणवीर इंगळे, गोपाल चक्के, महेंद्र इंगळे, बंटी खीरडकर, शुभम मंडवे, समाधान जाधव, मिलिंद सोनवणे, भारत तायडे, जितेंद्र सोनवणे, सागर इंगळे, समाधान इंगळे, मुक्ताबाई इंगळे, सुशीलाबाई इंगळे, यशोदाबाई सैदाणे, सुरेखाबाई तायडे, आशाबाई इंगळे, कोकीलाबाई इंगळे, मंजुळाबाई इंगळे,हिराबाई बावस्कर यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.
0 Comments