संत सावता सोसायटीच्या वतीने दिवाळीनिमित्त सभासद व पत्रकारांना साखरेचे वाटप

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान येथील संत सावता सोसायटीच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून सभासदांसह पत्रकार बांधवांना साखरेचे वाटप करण्यात आले.

      यावेळी अशोक कारखान्याचे कारेगाव विभागाचे संचालक, शिवाजी शिंदे, युवा नेते विलास दाभाडे, ज्ञानदेव साळुंखे, मा, चेअरमन प्रकाश दाभाडे राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे, शिवाजी शिरसाठ, शिवाजी पटारे, रामकिसन गायकवाड बाबासाहेब ढुस ,बापू शिंदे , बाबासाहेब तनपुरे, भारत भवार, गजानन कोकणे, बाबासाहेब लोखंडेसर , गोटीराम दाभाडे, गजानन कोकणे, मोहन रणवरे, प्रकाश गाडेकर, शिवाजीराव पटारे मयूर पटारे,जलाल कुरेशी, प्रल्हाद कापसे, बाळासाहेब खुरुद, सुरेश गटखळ, यमनाथ जाधव पत्रकार व सभासद मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments